Saturday, July 23, 2011

"काट्यांची मखमल"ध्वनिमुद्रण प्रसंगी,सुरेश वाडकर,कदम

"काट्यांची मखमल"ध्वनिमुद्रण प्रसंगी,सुरेश वाडकर,कदम,वैशाली माडे.

"काट्यांची मखमल"ध्वनिमुद्रण प्रसंगी,वैशाली माडे.कदम,दिलीप पांढरपट्टे

पुणे,3.1.2011

भरत नाट्य मंदिर,पुणे

भरत नाट्य मंदिर,पुणे

पुरस्कार प्रसंगी- कदम,नरेंद्र जाधव,उल्हासदादा पवार,अनंत दीक्षित,भगवान ठाकुर,राजदत्त,मोहोळ,नाना लोडम,आप्पा ठाकुर

कदम,राजदत्त

गझल गंधर्व उपाधी मानपत्र स्विकारताना...

पुणे विद्यापिठाचे कुलगुरू नरेंद्र जाधव यांचे हस्ते सुरेश भट पुरस्कार स्विकारताना...२००९

सुरेश भट पुरस्कार प्रसंगी सुरेशचंद्र नाडकर्णींना अभिवादन करताना...२००९

पं आप्पा जळगावकरांसोबत हास्य विनोद आणि जेवण...

कलादूत पुरस्कार प्रसंगी २००२

"अशी गावी मराठी गझल"

उस्ताद शेरुखान सोबत एका निवांत क्षणी...

Friday, July 22, 2011

एक मुद्रा

एक गानमुद्रा


पुणे १९९९

कवी शिवाजी जवरे सत्कार करताना

औरंगाबाद - कदम,भिमराव पांचाळे,राम पंडित...

औरंगाबाद २००४

कवी अनिल कांबळे (जुनी मैत्री)

कदम आणि इलाही ज़मादार , मैत्रीचे क्षण...

"कलावंत"पुरस्कार, (शिक्षणमंत्री वसंतरव पुरके,खासदार उत्तमराव पाटील.)

"कलादूत"पुरस्कार, २००२

मराठा सेवा संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन करताना...

फ.मु.शिंदे,कदम आणि किशोर कदम(सौमित्र)

"खूप मजा करू"चे प्रकाशन,पंडित शौनक अभिषेकी यांचे हस्ते.२००७


1


2


3


निवडक विषयांतर...(तरुण भारत,नागपुर.)


"अर्चना"लोकार्पण सोहळा ,नागपुर.(डाविकडुन आशा पांडे,कुलगुरू पंकज चांदे आणि कदम.)

"अर्चना" कार्यक्रम सादर करताना कलाकार...

"अर्चना" संबंधी मनोगत व्यक्त करताना...


"अर्चना"लोकार्पण सोहळा,पुणे.(डाविकडून अनुराधा मराठे,सुधीर मोघे,गंगाधर महांबरे,कदम आणि पं.शौनक अभिषेकी.